गुलकंद Marathi Movie Review

महाराष्ट्र दिन ०१ मे २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आहेत आणि चित्रपटाचे लेखक सचिन मोटे आहेत 

Gulkand Marathi movie Review



ढवळे आणि माने कुटुंब त्यांच्या मुलांच्या लग्नाची बोलणी करायला एकत्र येतात आणि मुलीच्या आईची आणि मुलाच्या वडिलांची जुने प्रेम संबंध होते हे गुपित सर्वांना कळते आणि तिथून कुटुंबात कसा गोंधळ निर्माण होतो ते छान पाहण्यासारखे आहे 

कलाकार :

मुख्य भूमिकेत सई ताम्हणकर,समीर चौगुले,प्रसाद ओक,ईशा डे, आणि जुई भागवत,तेजस राऊत,मंदार मांडवकर,वनिता खरात, सर्वील आपटे इतर कलाकार मंडळी आहेत 


संगीत :

यात अविनाश=विश्वजीत आणि आमिर हडकर यांचं सुंदर संगीत आहे


निष्कर्ष :

या चित्रपटाची कथा खूप उत्तम आहे आणि सुंदर पटकथा आहे जे प्रेक्षकांना अजून पुढे काय होईल या उत्सुकतेत खिळवून ठेवते, नेहमी कौटुंबिक विनोदी चित्रपट तर खूप येत असतात मराठीत पण या चित्रपटाची कथा आणि सर्वांनी केलेलं अभिनय सगळं काही खूप भारी आहे,हा चित्रपट १००% करमणूक करते यात शंकाच नाही, त्यामुळे या चित्रपटाला एकूण ५ पैकी ⭐⭐⭐⭐ गुण 


All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners

Comments

Popular posts from this blog

Pushpaच्या आधी Allu Arjunचा एकही चित्रपट कधी पॅन इंडिया का प्रदर्शित झाला नाही ?

संगीत मानापमान हा चित्रपट नाहीच...तर? Sangeet Manapaman Movie Review

चिकी चिकी बुबुम बूम चित्रपट आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा